संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नीस मालमत्ता करात सूट

 महाराष्ट्र  शासन  नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०१६ /प्र. क्र, ५९ / नवी २०  दिनांक ०५ एप्रिल २०१६ आणि ०७ एप्रिल २०१६ नुसार संरक्षण दलातील सर्व शौर्य पदक धारक आणि  माजी सैनिकांच्या विधवा पत्नीस वित्त वर्ष  २०१६ -  १७ पासून  मालमत्ता करात सूट देण्यात आलेली आहे. एका पेक्षा अधिक म्हणजे सर्व मालमत्तेच्या करा मध्ये हि सूट लागू आहे. जिल्हा सैनिक कल्याण  कार्यालाया मार्फत मालमत्ता करातून सूट प्रमाण पत्र  मिळण्यासाठी खाली नमुना अर्ज दिला आहे.
-    ग्रुप कॅप्टन सुहास फाटक  (निवृत्त),  


No comments:

Post a Comment